Cyber Crime
sakal
जळगाव: नेटफ्लिक्सने यावर बनवलेली ‘जामतारा-सबका नंबर आएगा’ वेबसीरिज गाजली. मात्र, ‘जामतारा’च्या गुन्हेगारांवर एक पाऊल पुढे जळगावच्या सायबर अड्ड्याने टाकले. ‘जामतारा’तून देशातील लोकांना गंडा घालण्यात आला. मात्र, जळगावच्या अड्ड्यावरून थेट अमेरिका, इंग्लंड, कॅनडासह युरोपीय देशातील नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.