Electricity Poles

Electricity Poles

sakal

Jalgaon Electricity Poles : जळगावकरांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार! वाकलेल्या वीज खांबांमुळे शहरात भीतीचे सावट

Leaning Electricity Poles Threaten Public Safety in Jalgaon : जळगाव शहरातील मुख्य रस्ते व वसाहतींमध्ये वाकलेले वीज खांब नागरिकांच्या जीवित सुरक्षेस धोका निर्माण करत आहेत.
Published on

जळगाव: शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच वसाहतींमध्ये उभे असलेले अनेक जुने वीज खांब आता धोकादायक स्थितीत झुकलेले दिसतात. या खांबांवरून वीजपुरवठा होत असल्याने त्यांचे महत्त्व मोठे आहे. मात्र, त्यांची जीर्ण अवस्था पाहून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com