Crime News : जळगावात चोरट्यांचा भरदिवसा धुमाकूळ! 'प्रभुस्पर्श' अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट फोडले; ६६ हजारांचा ऐवज लंपास

Daylight Burglary in Jalgaon Apartment : ‘प्रभुस्पर्श’ अपार्टमेंटमध्ये सोमवारी (ता.१६) चोरट्यांनी भरदुपारी दोन फ्लॅट फोडल्याची घटना घडली. चोरट्यांनी दोन फ्लॅटची कुलूपे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला
Crime

Crime

sakal

Updated on

जळगाव: शहरातील संत गाडगेबाबा चौकात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ‘प्रभुस्पर्श’ अपार्टमेंटमध्ये सोमवारी (ता.१६) चोरट्यांनी भरदुपारी दोन फ्लॅट फोडल्याची घटना घडली. चोरट्यांनी दोन फ्लॅटची कुलूपे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, तिसऱ्या फ्लॅटचा दरवाजा डबल लॉक सेफ्टी डोअर असल्याने फोडण्यात चोरट्यांना यश आले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com