Cooperative Bank
sakal
जळगाव: जिल्हा सहकारी बँकेसह राज्यातील अन्य सहकारी बँकांच्या विशिष्ट एजन्सीद्वारे घाट घातलेल्या पदभरतीला ‘ब्रेक’ लागला आहे. शासनाने पदभरती संदर्भात एक आदेश जारी करत तीन नामांकित एजन्सीपैकी कोणत्या एका एजन्सीमार्फत पदभरतीची प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना केली आहे.