Crime
sakal
जळगाव: सुरत येथे २० लाखांचे ड्रग्ज तस्करी करून नेणाऱ्या जळगावच्या तरुणाला सुरत गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव पोलिसांना वर्षभरापासून सापडत नसलेल्या अब्रार जिलानीमार्फत त्याने ड्रग्ज जळगावहून सुरतला नेल्याचे अटकेतील संशयिताने सांगितल्याने ड्रग्सतस्करी प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे.