Jalgaon News : जळगावकरांची प्रतीक्षा वाढली; अवकाळी पावसामुळे ई-बस आगाराचे काम रखडले, नवीन वर्षातच बससेवा सुरू होणार

E-Bus Service to Start in Jalgaon : जळगाव महापालिकेतर्फे मेहरूण तलावाजवळ छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळील जागेत ई-बस आगाराचे बांधकाम सुरू आहे. अवकाळी पावसामुळे या कामाला विलंब झाल्याने बससेवा सुरू होण्यास उशीर होणार आहे.
E-Bus Service

E-Bus Service

sakal 

Updated on

जळगाव: केंद्र सरकारच्या सहकार्याने जळगाव महापालिकेतर्फे शहरात ई-बससेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी ई-बस आगार तयार करण्याचे काम सुरू असून, अवकाळी पावसामुळे आगारातील बांधकामाचे काम हे रखडल्याने तसेच आगामी महापालिकेच्या निवडणुकीमुळे नवीन वर्षातच ई-बस सुरू होण्याचा मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जळगावकरांना ई-बसची अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com