Gold Price Drop : दिवाळीनंतर सोन्याचे दर गडगडले! ८ दिवसांत सोन्यात ११,७००, तर चांदीत १७ हजारांची घसरण.
Gold and silver prices see major drop after Diwali : जळगाव येथील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीनंतर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लग्नसराईच्या तोंडावर ग्राहक वाढवण्याच्या उद्देशाने ही भावकपात करण्यात आली आहे.