Jalgaon Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! एका दिवसात चांदी ७ हजारांनी, सोनं ३ हजारांनी स्वस्त

Gold and Silver Prices Witness Sharp Correction : सोन्याच्या भावात मंगळवारी (ता. ३०) प्रतिदहा ग्रॅममागे तीन हजार रुपये, तर चांदीच्या भावात प्रतिकिलोमागे सात हजार रुपयांची घट झाली.
Gold Silver Price

Gold Silver Price

sakal 

Updated on

जळगाव: सोन्या-चांदीने भावाचा उच्चांक गाठल्यानंतर आता भावात घसरण सुरू झाली आहे. सोन्याच्या भावात मंगळवारी (ता. ३०) प्रतिदहा ग्रॅममागे तीन हजार रुपये, तर चांदीच्या भावात प्रतिकिलोमागे सात हजार रुपयांची घट झाली. सोमवारी (ता. २९) चांदी दोन लाख ४३ हजारांवर प्रतिकिलो (विनाजीएसटी) पोहोचली होती, तर सोन्याचा भाव एक लाख ३७ हजार प्रतिदहा ग्रॅम (विनाजीएसटी) होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com