Gold and Silver Prices : गुंतवणूकदारांची चांदी! जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याचा नवा उच्चांक; पाहा आजचे ताजे दर

Gold and Silver Prices Witness Sharp Surge in Two Days : जळगाव सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली असून गुंतवणूकदारांना इतर क्षेत्रांच्या तुलनेत सर्वाधिक परतावा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
Gold and Silver Prices

Gold and Silver Prices

sakal 

Updated on

जळगाव: गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना ‘छप्पर फाडके’ परतावा सोने व चांदीने दिला, असे असताना दोन दिवसांत सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी), तर चांदीत सहा हजारांची वाढ प्रतिकिलोमागे (विनाजीएसटी) झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com