Grapes Market : जळगावच्या बाजारात द्राक्षांचा गोडवा! नाशिक-सोलापूरहून आवक सुरू; जाणून घ्या ताजे भाव

Arrival of Summer Fruits Increases in Jalgaon Market : उन्हाळा सुरू होताच जळगावच्या फळबाजारात हिरवी व काळी द्राक्षे मोठ्या प्रमाणात दाखल झाली असून, ग्राहकांची खरेदी वाढताना दिसत आहे.
Grapes Market

Grapes Market

sakal 

Updated on

जळगाव: उन्हाळाची चाहूल लागताच बाजारात उन्हाळी फळे येण्यास सुरुवात झाली आहे. यात गोड, आंबट चवीच्या द्राक्षांची जळगावच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. द्राक्षांचे भाव वाढीव असले, तरी ग्राहकांची मागणी वाढत असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com