GST Rate

GST Rate

sakal 

Jalgaon News : जीएसटी दर कपातीमुळे जळगावची बाजारपेठ दसरा-दिवाळीसाठी सज्ज!

GST Rate Reduction to Boost Jalgaon Market Ahead of Festive Season : जळगावमध्ये सुधारित जीएसटी दर लागू, त्यामुळे वाहने, इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्रायफ्रूट्सचे दर कमी होणार असून, दसरा-दिवाळीत खरेदीला उधाण येणार.
Published on

जळगाव: देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) दर कमी होऊन त्याची अंमलबजावणी सोमवार (ता. २२)पासून बाजारापेठेत सुरू होईल. त्यामुळे बाजारपेठेत आता खरेदीच्या उत्साहाला उधाण येणार आहे. सोबतच आगामी दसरा व दिवाळी सणांच्या दिवसांमध्ये बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन व्यावसायिकांसह बाजारपेठेला मोठा बूस्टरच मिळेल, अशी माहिती शहरातील व्यापारी बांधवांनी ‘सकाळ’ला दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com