Crime
sakal
जळगाव: शहरातील दिनकरनगरातील तरुणाचा मृतदेह जळगाव- भादली रेल्वे रुळावर सोमवारी (ता. १७) आढळून आला, तर त्याची दुचाकी का. उ. कोल्हे शाळेजवळ बेवारस मिळून आली. मृताच्या कुटुंबीयांनी घातपाताचा आरोप केला आहे. हर्शल प्रदीप भावसार असे मृताचे नाव आहे.