Jalgaon News : जळगाव हादरले! अवैध वाळू वाहतूक अडविल्याने तलाठ्यावर प्राणघातक हल्ला; टामीचा वार डोक्याऐवजी खांद्यावर बसला

Illegal Sand Transport Surges in Jalgaon District : जळगाव शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडविल्याने तलाठी जीवन कडू बाऱ्हे यांच्यावर ट्रॅक्टरमालक आणि त्याच्या साथीदाराने टामीने हल्ला केला.
Illegal Sand

Illegal Sand

sakal 

Updated on

जळगाव : शहरासह जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. जिल्ह्यातील महसुली अधिकारी, पोलिस पालिका निवडणुकीत व्यस्त असताना, वाळूमाफियांना रान मोकळे झाले. शहरातील खंडेरावनगरातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविले, म्हणून तलाठ्यावर हल्ला करण्यात आला; तर धामणगाव येथील महिला तलाठ्याने अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com