Jalgaon Jamod ACB Action : जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे २५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; कार्यालयातच रंगेहात अटक

बिलाच्या देयकासाठी तीन टक्के लाचेची मागणी; एसीबीच्या सापळ्यात पंचायत समिती विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे रंगेहात अटक
An ACB team caught a Jalgaon Jamod Panchayat Samiti officer allegedly accepting a ₹25,000 bribe for clearing development work bills.

An ACB team caught a Jalgaon Jamod Panchayat Samiti officer allegedly accepting a ₹25,000 bribe for clearing development work bills.

Sakal

Updated on

जळगाव जामोद : ग्राम पंचायत अंतर्गत केलेल्या कामाच्या बिलाचे देयकाची रक्कम मंजुर करून दिल्याचा मोबदला म्हणून तीन टक्के प्रमाणे २५ हजार रूपयांची लाच घेताना जळगाव जामोद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी तथा विद्यमान विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे यांना अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली. ही कारवाई आज ता.१५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्याच कार्यालयात करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com