Crime News : जळगाव-अजिंठा रोडवर गोळीबार: कुसुंबा गावात ८ ते १० जणांच्या टोळक्याची दहशत; दुचाकी दगडांनी ठेचली

Gang attacks family in Kusumba village, Jalgaon : दुचाकीवरून आलेल्या ८ ते १० जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेला हल्ला, गोळीबार व भीतीने कुटुंबीय जिवाच्या भीतीने घरातच दडून बसले होते. म्हणून हल्लेखोरांनी घराबाहेरील दुचाकीची तोडफोड करीत दगडांनी अक्षरशः ठेचून टाकली.
Crime

Crime

sakal 

Updated on

जळगाव: जळगाव-अजिंठा रोडवरील कुसुंबा (ता.जळगाव) गावातील गणपतीनगरात शनिवारी (ता.४) रात्री अकराला दुचाकीवरून आलेल्या ८ ते १० जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेला हल्ला, गोळीबार व भीतीने कुटुंबीय जिवाच्या भीतीने घरातच दडून बसले होते. म्हणून हल्लेखोरांनी घराबाहेरील दुचाकीची तोडफोड करीत दगडांनी अक्षरशः ठेचून टाकली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com