Ladki Bahin Yojana
sakal
जळगाव: लाडक्या बहिणींच्या ‘केवायसी’साठीची मुदतवाढ संपण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लाडक्या बहिणींना लवकरात लवकर ‘केवायसी’ करण्याचे आवाहन केले जात असून, १८ नोव्हेंबरपूर्वी सर्व लाभार्थी महिलांना योजनेंतर्गत केवायसी पूर्ण करायचे आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हे पूर्ण करता येणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.