Ladki Bahin Yojana
sakal
जळगाव: जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून केवायसी प्रक्रियेत चुका झालेल्या महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.