Manyad Dam
sakal
जळगाव: जिल्ह्यातील मन्याड धरणाच्या (ता. चाळीसगाव) उजव्या तटबंदीला नुकसान झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी तत्काळ नागरिकांना स्थलांतराचे आदेश दिले आहेत.