Crime
sakal
जळगाव: शहरातील शिरसोली रस्त्यावरील बॉइज हॉस्टेलजवळून एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले. यातील एक हद्दपारीचा आदेश झुगारून दहशत माजवताना आढळून आला तर त्याच्या साथीदाराकडे कोयता मिळून आला. या तिघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.