criminal case
sakal
जळगाव: मेहरुण भागातील प्राणघातक हल्ल्यातील संशयित दीक्षान्त ऊर्फ दादू देवीदास सपकाळे (वय २०) याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई केली होती. जिल्हा प्रशासनाने तो कारागृहात असताना हा आदेश पारित करून जामिनावर सुटका झाल्यावर त्याला स्थानबद्ध केले होते.