Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Bribery Case in Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत एका लिपिक आणि एका समन्वयकाला लाच घेताना अटक केली
Bribery Case
Bribery Casesakal
Updated on

जळगाव: पे ॲन्ड यूज शौचालयाच्या मक्त्यासाठी भरलेली ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम परत देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक व समन्वयकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. १९) अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com