Municipal Corporation
sakal
जळगाव: महापालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा थकीत दुकानभाड्याचा प्रश्न हा पुन्हा चिघळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेने शासनाच्या सूचनेनुसार व २ व ३ टक्के दरानुसार भाडे आकारणी केल्यास महापालिकेला किती नुकसान होईल, याचा सविस्तर अहवाल दिला आहे.