Jalgaon Mayor Election : जळगावात महायुतीचा गुलाल! दीपमाला काळे महापौर तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

BJP-Shiv Sena Alliance Wins Jalgaon Mayor and Deputy Mayor Posts : जळगाव महापालिकेत महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांच्या बिनविरोध निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
Mayor Election

Mayor Election

sakal 

Updated on

जळगाव: शहर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची शुक्रवारी (ता. ६) सकाळी अकराला अधिकृतपणे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या परिसरात महायुतीकडून जल्लोष करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com