Jalgaon Municipal Election : भाजपला पराभवाची भीती; म्हणून आमचे 'विजयी उमेदवार' फोडले: संजय सावंत यांचा हल्लाबोल

Shiv Sena Criticizes BJP Candidate Strategy in Jalgaon : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर कठोर टीका करत, भाजपला 'माफियांची टोळी' संबोधले.
Sanjay Sawant

Sanjay Sawant

sakal 

Updated on

जळगाव: देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे संकटमोचक म्हटले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटीलही भाजपकडे आहेत. एवढे असताना भाजपला आपले उमेदवार निवडून येतील की नाही, याची भीती आहे. म्हणूनच जळगाव महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने आमचे विजयी होणारे उमेदवार फोडलेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी रविवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत भाजपवर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com