Eknath Khadse
sakal
जळगाव: आगामी काळात होणाऱ्या जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सोडून सर्वांशी युती करण्याचा निर्णय शनिवारी (ता.८) झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. एक वॉर्ड-एक चिन्ह या तत्त्वानुसार निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.