Eknath Khadse
sakal
जळगाव: येथील महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरुद्ध स्वबळावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत निवडणूक लढवावी, अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना शनिवारी (ता. २०) दिल्या आहेत.