Crime
sakal
जळगाव: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जिल्हा पोलिस दलातर्फे वाढत्या गुन्हेगारीवर स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात आला. यात १६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ११ गावठी कट्ट्यांसह २४ जिवंत काडतूस आणि १२ अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.