Dial 112
sakal
जळगाव: तत्काळ मदतीसाठी वापरात असलेल्या डायल-११२ या हेल्पलाइन क्रमांकावर मदतीसाठी दिवसभर नागरिकांचा संपर्क सुरुच असतो. प्रत्येक कॉल हा त्या-त्या भागातील पोलिस वाहनावर बंधनकारक असल्याने अवघ्या नवव्या मिनिटात पोलिस आपत्ती प्रसंगी मदतीला हजर आहे.