police rescue
sakal
जळगाव: शहरातील रेमंड चौकाकडून अयोध्यानगरकडे जाणारा रस्त्यावर मध्यरात्री एक अपघातग्रस्त तरुण जीव वाचविण्याच्या आकांताने विव्हळत होता. जीवन-मरणाच्या सीमेवर असलेला हा तरुण मदतीसाठी याचना करीत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला पाहत अनेक वाहने निघून जात होती.