Election
sakal
जळगाव: महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील सर्वच प्रभागांमध्ये यंदा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची यादी मोठी आहे. अशीच चढाओढ भाजपचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये दिसून येत आहे. येथे कमालीची चुरस पाहावयास मिळणार आहे.