Rajkumar Kavadia
sakal
जळगाव: पळासखेडा (ता. जामनेर) येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या अनधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता संस्थाध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया (वय ५७, रा. जामनेर) यांचा सोमवारी (ता. १०) संशयास्पद मृत्यू झाला.