Jalgaon Crime : जळगावात गोळीबार! कांचननगरमध्ये थरार, एकाचा मृत्यू; दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार
Late-night firing shocks Jalgaon’s Kanchannagar area : जळगाव शहरातील कांचननगर भागात गोळीबाराची घटना घडल्यानंतर जमा झालेला नागरिकांचा जमाव आणि घटनास्थळावर तपास करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी.