Gold and Silver Price : सोनं-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर? सोन्याने गाठला दीड लाखाचा टप्पा, तर चांदी ३ लाख पार!

Silver Prices Hit Record High in Jalgaon : जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याने प्रति दहा ग्रॅम १.५० लाख आणि चांदीने प्रति किलो ३.२२ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडल्यानंतर ग्राहकांनी आणि गुंतवणूकदारांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे.
Gold and Silver Price

Gold and Silver Price

sakal 

Updated on

जळगाव: येथील सुवर्ण बाजारात मंगळवारी (ता. २०) चांदीच्या भावाने पुन्हा नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला. चांदीत एकाच दिवसात १६ हजारांची वाढ झाली. मंगळवारी चांदी ‘जीएसटी’सह प्रतिकिलो तीन लाख २२ हजार ३९० रुपयांवर पोहोचली. सोन्यातही एकाच दिवसात अडीच हजार रुपयांची वाढ झाली. सोने (प्रतिदहा ग्रॅम,‘जीएसटी’सह) एक लाख ५० हजार ८९५ रुपयांवर पोहोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com