ST Buses
sakal
जळगाव: नोकरी व शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेलेले दिवाळी सण घरी कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी आता परतीला येऊ लागले आहेत. पुण्याहून रात्रीच्या वेळी जादाच्या नियोजित केलेल्या ६० बसेस या १६ ते २० ऑक्टोबरपर्यंत असलेल्या गाड्यांचे तिकीट आरक्षण फुल झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त बसेस पाठविण्याचे देखील नियोजन जळगाव एसटी विभागाकडून सुरू आहे.