MSRTC
sakal
जळगाव: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने यंदाच्या दिवाळी हंगामात उत्पन्नवाढीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रानुसार, जळगाव विभागाने १५ कोटी ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.