Textile Park
sakal
जळगाव: मुख्यमंत्र्यांच्या भुसावळ येथे सोमवारी झालेल्या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा टेक्स्टाईल पार्कचा विषय चर्चेत आला आहे. वस्त्रोद्योगमंत्री म्हणून पार्क भुसावळलाच द्यावा, असे साकडे मंत्री सावकारेंनी घातले. तर ‘भुसावळ काय अन् जामनेर काय’ म्हणत गिरीश महाजनांनी पार्कवर दावा कायम ठेवला.