Female Police
sakal
जळगाव: शहरात वाहतूक शाखेने कितीही कठोर भूमिका घेतली, तरी वाहनधारकांना शिस्त लागत नाही, ही शोकांतिका आहे. एकीकडे पालक त्यांच्या शालेय पाल्यांच्या हाती वाहने देतात, ही मुले नियमांचे उल्लंघन करीत सुसाट वाहने दामटतात; तर दुसरीकडे सर्वाधिक बेशिस्त घटक असलेले रिक्षाचालक मुजोरी करताना दिसतात.