Jalgaon Weather Change : परीक्षा आणि उष्णतेचे दुहेरी आव्हान; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी अशी घ्यावी आरोग्याची काळजी

Rising Temperatures After Winter Affect Health in Jalgaon : जळगाव जिल्ह्यात तापमान वाढल्याने दुपारच्या वेळी कडाक्याचे ऊन जाणवत असून, बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
Weather Change

Weather Change

sakal

Updated on

जळगाव: जिल्ह्यात हिवाळा संपताच उष्णतेचा पारा चढू लागला आहे. ऋतू बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. मागील काही दिवसांत कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. त्याचबरोबर सकाळी व रात्री तापमानात गारवा राहिल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातील फरक वाढला. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, त्वचेच्या व पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी वाढल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com