Jalgaon News : रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई, दीड लाखांचा गांजा पकडला
RPF Cracks Down on Narcotics at Jalgaon Station : ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत मोठी कारवाई करीत ८ किलो वजनाचा सुमारे दीड लाखांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली
जळगाव- रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ‘ऑपरेशन नार्कोस’अंतर्गत मोठी कारवाई करीत ८ किलो वजनाचा सुमारे दीड लाखांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून, जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.