

Transformer Theft
sakal
नांद्रा (ता.पाचोरा) : लासगाव (ता.पाचोरा)येथील बांबरुड (राणीचे) येथील रस्त्यावरील विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवरील सप्टेंबर महिन्यात बसवण्यात आलेल्या शेती पंपासाठी च्या नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम हैद्राबाद येथील एन.सी.सी.कंपनीने घेतले आहे.