Dhule News
Dhule Newssakal

Dhule News : एलसीबीकडून ‘तो’ रिक्षाचालक अटकेत

कृषी अधिकाऱ्यास लुटणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून लुटीतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
Published on

धुळे- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात शिरपूर येथील मंडळ कृषी अधिकाऱ्यास लुटणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून लुटीतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com