Dhule News : धुळे विश्रामगृहातील रोकडप्रकरणी पाटील, मोगरेसह तिघांवर गुन्हा!

Cash Worth ₹1.84 Crore Found in Government Rest House Room : धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये आढळलेल्या १.८४ कोटींच्या बेहिशेबी रोकडप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; गुन्ह्याची चौकशी पोलिस व प्राप्तिकर विभाग करत आहेत.
Dhule News
Dhule Newssakal
Updated on

धुळे- बेबील वादग्रस्त गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या बेहिशेबी एक कोटी ८४ लाख ८४ हजार रोकड प्रकरणी येथील शष्ठर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३०) रात्री उशिरा गुन्हे दाखल झाले. चौकाणी अहवालानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये मंत्रालयातील निलंधित कक्ष अधिकारी तथा विधिमंडळ अंदाज समितीचा स्वीय सहायक किशोर पाटील, राजू मोगरे आणि अन्य एक, अशा तीन संशयितांविरुद्ध कालम १२४ महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्नो बाखल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com