घरपोच किराणा, इतर सेवा पाहिजे; करा डायल रिक्षाचालकांना...धुळ्यात उपक्रम

kirana auto
kirana auto

धुळे : संसर्गजन्य "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर शहरात लागू झालेल्या संचारबंदीत नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा, किराणा साहित्य खरेदीसह घरपोच देण्यासाठी पोलिस प्रशासन आणि वंदे मातरम रिक्षा संघटनेने परवानाधारक 31 रिक्षा या माफक दरात उपलब्ध केल्या आहेत. त्यांना वाहतूक शाखेने पास दिले आहेत.

संचारबंदीत दवाखाने, रुग्णालये, भाजीपाला, किराणा दुकाने, मेडिकलसह निकषांनुसार अत्यावश्‍यक सेवा- सुविधांसाठी धुळे शहरातील नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने पोलिस प्रशासन व वंदे मातरम रिक्षा संघटनेतर्फे ग्राहकांसाठी माफक दरात प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात आज सकाळी शहर वाहतूक शाखेकडून 31 रिक्षाचालकांना पास देण्यात आले. नागरिकांना संपर्काचे आवाहन शहर वाहतूक पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी केले.

विभागनिहाय रिक्षाचालक असे
साक्री रोड विभाग : रिक्षाचालक मच्छिंद्र बाबूराव ठोंबरे (एमएच18/एन7608, मोबाईल क्रमांक 98606 86654), जगदीश मधुकर गायकवाड (एमएच18/एन8023, मो. 92709 67550), कल्याण सीताराम महाजन (एमएच18/बीएच0709, मो. 97308 65541), सुभाष धोंडू गवळी (एमएच41/बी2529, मो. 86004 16393), मोहन गंगाराम पाटील (एमएच18/एपी0263, मो. 98504 39160). नकाणे रोड : रिक्षाचालक दीपक राजू वानखेडे (एमएच41/बी2227, मो. 93565 94983), चंद्रकांत बन्सीलाल नेरकर (एमएच18/एजी 5970, मो. 88887 02812), चितोड रोड विभाग : रिक्षाचालक दिनेश त्र्यंबक चौधरी (एमएच18/एपी0340, मो. 90491 05820), रमेश वसंत गायकवाड (एमएच18/एएन 0366, मो. 96239 63790), राहुल तानाजी गायकवाड (एमएच18/बीएच0056, मो. 88305 21326), सुनील वसंत पाटील (एमएच18/एन5646, मो. 98503 78010), गौतम प्रकाश जाधव (एमएच18/एन7618, मो. 84120 07618), मालेगाव रोड विभाग : रिक्षाचालक नूर मोहमंद शेख कादर (एमएच18/एपी0307, मो. 99216 46465) विलास कढरे (एमएच18/एल7212, मो. 99751 48550), सुनील रतिलाल माने (एमएच18/7844) मो. 76207 66788), प्रफुल्ल तानाजी गायकवाड (एमएच18/डी8001, मो. 90758 93887), लोटन मोहन मोरे (एमएच18/डी8001, मो. 88560 58904), चाळीसगाव रोड विभाग : रिक्षाचालक स्वप्नील भीमराव कोळी (एमएच18/एपी0557, मो. 95453 90707), प्रवीण गिरधर खैरनार, (एमएच18/एपी0552 मो. 88888 20565), समीर खान युसूफ खान पठाण (एमएच18/एपी 0625, मो. 95455 76631), इम्रान इक्‍बाल शेख (एमएच18/एन7921, मो. 97649 49851), नंदकिशोर अडनारी (एमएच18/एन7715, मो. 72193 10966), वडजाई रोड विभाग : रिक्षाचालक शेख आसिफ शेख गनी (एमएच18/डब्ल्यू 8637, मो. 79721 53420), रवींद्र साळी (एमएच18/एपी0382, मो. 98505 15772), जुने धुळे विभाग : रिक्षाचालक नरेंद्र सीताराम वाघ (एमएच18/एपी0322, मो. 95278 11710), दत्तमंदिर चौक विभाग (देवपूर) : रिक्षाचालक शैलेंद्र मन्साराम गुप्ता (एमएम18/बी8139, मो. 97653 63681), अरुण नयनसुख पाटील (एमएच18/डब्ल्यू 8664 मो. 94216 17186), पंचवटी चौक विभाग : रिक्षाचालक वसंत नयनसुख पाटील (एमएच18/एपी0586, मो. 77698 07124), राजेंद्र एकनाथ जाधव (एमएच18/डी 8177, मो. 96575 64875), अनिल सतीश शर्मा (एमएच18/ई8106 मो. 96571 87018), नगावबारी विभाग : रिक्षाचालक विलास दगा निकम (एमएच18/एपी 0012, मो. 99226 07698). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com