शरद पवार यांची भुमिका करायला आवडेल ः सुबोध भावे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

नाशिकः कलाकार हा शेवटी कलाकार असतो, मात्र दरवेळी मागील अनुभव उपयोगी पडतील असे नाही, त्यामुळे त्याला प्रत्येक नव्या भुमिकेसाठी शून्यातूनच सुरवात करावी लागते. आजवर अनेक दिग्गजांच्या भुमिका साकारल्या आहेत, आता ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांची भुमिका करायला आवडेल, असे मत नाट्य व चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी आज व्यक्त केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news subodh bhave