वैतरणा वीजनिर्मिती केंद्राजवळ दरड कोसळली,रस्ता बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

नाशिकः वैतरणा विज निर्मिती केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिक ठिकाणी मोठ्याप्रमाणात दरडी कोसळलेल्या असल्याने विज निर्मिती केंद्राकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. विज निर्मिती केंद्राचे प्रवेशद्वार ढिगाऱ्यांमध्ये दबले असून केंद्र बोगद्यात असल्यामुळे सुखरूप आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vaitarna problem