चिमठाणे- शिंदखेडा शहरातील एका अल्पवयीन मुलीला हॉटेलात नेऊन अत्याचार केला. नंतर त्याचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन तरुणीशी रांजणगाव येथे जबरदस्तीने विवाह केला. चौगाव येथील तरुणाने १३ फेबुवारी २०२२ ते १९ मार्च २०२५ पर्यंत त्या मुलीवर अत्याचार केला.