Election
sakal
मुक्ताईनगर: येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले असून, नगरपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अतितटीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तथा स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना चंद्रकांत पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला.