Nandgaon Monsoon Update : नांदगावला दिलासा! दुष्काळी तालुक्यात पावसाचे पुनरागमन; धरणे तुडुंब भरली

Three Days of Beneficial Rain in Nandgaon : नांदगाव तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माणिकपुंज आणि मन्याड धरणात पाण्याचा संचय वाढला असून रब्बी हंगामाला मोठा लाभ होणार आहे.
dam overflow
dam overflowsakal
Updated on

नांदगाव: तालुक्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या सत्तर टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेले पावसाचे पुनरागमन नांदगाव तालुक्यासाठी खूपच दिलासादायक ठरले आहे. क्वचित भरणारे नाग्यासाक्या, माणिकपुंज धरण तुडुंब भरले आहे. त्यापाठोपाठ आता मन्याड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. एकूणच तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस दुष्काळी समजल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्यासाठी खूपच लाभदायक ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com