Ancestral Land Sold Without Consent in Bijadevi, Nandurbar : वडिलोपार्जित शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याचा गंभीर प्रकार बिजादेवी येथे झाला. या संदर्भात पीडित शेतकरी कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन न्याय मिळण्यासंदर्भात निवेदन दिले.
नंदुरबार- अज्ञान व निरक्षरतेचा फायदा घेत वडिलोपार्जित शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याचा गंभीर प्रकार बिजादेवी (ता. नवापूर) येथे झाला. या संदर्भात पीडित शेतकरी कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन न्याय मिळण्यासंदर्भात निवेदन दिले.