Nandurbar Crime News : अल्पवयीन मुलींना उचलून नेण्याचा प्रयत्न! संशयित पोलिसांच्या ताब्यात; पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल

Crime News : दोन्ही घटनांतील संशयित हा एकच असू शकतो याची खात्री झाल्याने आजी व परिसरवासीयांनी संशयिताचा शोध सुरू केला. त्यात तो दिसून येताच त्यास त्यांनी पकडत उपनगर पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
crime news
crime newsesakal
Updated on

Nandurbar Crime News : शहरातील सूरज केसरीनगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ अल्पवयीन मुलीला उचलून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा त्याच परिसरातील दुसऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. (Attempt to pick up minor girls)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com